सर हे अस कशा मुळे होतय मी आजच धानुसान आणि super combi EDTA chelated micronutrient fertilizer मारलय तर पाने spersh होतील का
सर हे पांढऱ्या माशी मुळे होतय का स्पेअस च्या epicition मुळे होतय
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासर हे पांढऱ्या माशी मुळे होतय का स्पेअस च्या epicition मुळे होतय
Pane pivali padt ahet
टमाटे चे पाने दिवसेंदिवस गोळा होताय शेंडा बरोब्बर आहे फक्त बाकीची पाने गोळा होताय काय करावे ?
pandhari mashi ani nagali var konte aushad marave
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Nilesh Tomato Yellow Leaf Curl Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Nilesh
40
3 वर्षांपूर्वी
Tumhi sanga na sir
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Nilesh व्हायरस चि सुरुवात वाटत आहे। पांढरीमाशी कंट्रोल करा
Nilesh
40
3 वर्षांपूर्वी
व्हायरस साठी कोणती फवारणी घेवु आणि पांढरी माशी वर माशीभशक सापळे काम करतील का
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Nilesh पिवळे चिकट सापळे लावा आणि पेगॅसेस + निमतेल चि फवारणी घ्या
Nilesh
40
3 वर्षांपूर्वी
Sir pegasus kiti gr ani nimtel kiti ml
Nilesh
40
3 वर्षांपूर्वी
Sir माशीभशक चे सापळे पांढऱ्या माशीला लावले तर कमी होतील का पांढरी माशी
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Nilesh पेगॅसेस1.5 ग्राम + निमतेल1 मिली प्रति लिटर
पुर्वेश
843
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Post टाकली आहे वाचा माझी