टोमॅटो आहे करपा येत आहे पणावरती डाग आहेत
खालून झाड करपट आहे आणि पाने पिवळी होत आहेत व पणावररती तंबीराचे डाग स्पॉट आहेत उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याखालून झाड करपट आहे आणि पाने पिवळी होत आहेत व पणावररती तंबीराचे डाग स्पॉट आहेत उपाय सांगा
Panacha rang pivala v tapkiri hot aahe
पाने गोळा झाले सारखी दिसतात शेंड्यातून निघणाऱ्या फुलकल्याकाही प्रमाणात झडतात
Jhad shendya kadun sukale???? Samadhan have
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Usman Jainul Sanadi Tomato Late Blight करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Jayesh
0
3 वर्षांपूर्वी
Usman Jainul Sanadi
Jayesh
0
3 वर्षांपूर्वी
कोनसे औषध मारावे
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Jayesh Mahale औषधाचा नाव सांगितला आहे
Jayesh
0
3 वर्षांपूर्वी
खाली हुन करपा आहे आणि वरतून पति पिवळी पडली आहे
Sushant
0
3 वर्षांपूर्वी
शेंड्या वर करपा आलाय कोणते औषध मारावे
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Sushant Honmane Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या।
Amol
0
3 वर्षांपूर्वी
Stripto ani blue copper chi फवारणी घ्या.