टोमटोच्या फळावर वरच्या बाजूला खरबुडे सारखे आहे पण त्या चिरा नाहीये त्यावर उपाय सांगा
फळावर ठीपक्या सारखे खरबुडी वाटते पण त्या चिरा नाहीये
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळावर ठीपक्या सारखे खरबुडी वाटते पण त्या चिरा नाहीये
Hirvya color chi alayi tomato la hol karun tomato khat aahe
पानाच्या मुळ्या पांढरा आहे
टोमॅटो वरील प्रमाणेहोत आहेतआणि काही टॉमेटो नlसत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
3 वर्षांपूर्वी
तुकाराम ठोक टोमॅटो पिकावरील जंतुजन्य कँकर ब्लु कॉपर ची फवारणी करावी सर
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ananta
1573
3 वर्षांपूर्वी
कॅल्शियम नायट्रेट+बोरान ची फवारणी करा.
Ananta
1573
3 वर्षांपूर्वी
सारखा सारखा पाऊष पडने आणि कडक ऊन पडने त्यामूळे फळावर चिरा पडतात