मिरचीवरील सरकोस्पोरा पानावरील ठिपके - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

टोमॅटो चे आतील पाणे पिवळी पडतात त्याच्या वर काळे डाग पडतात

टोमॅटो चे शेठयाकडील पाणे पिवळसर दीसतात

4वाईट मतप्रदर्शन
V

संदिप सुपेकर Chilli Cercospora Leaf Spot च्या नियंत्रणासाठी फोलिक्यूर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

असाच प्रकार डाळिंब साठी होतय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

कशान होतय ऊपाय काय?

1वाईट मतप्रदर्शन
V

Prakash Pawar Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा