टोमेटो वर हा रोग झाला आहे
पाने मुळाकड़ुन शेंड्या कडे सुकत आहेत कृपया मार्ग दर्शन कारावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने मुळाकड़ुन शेंड्या कडे सुकत आहेत कृपया मार्ग दर्शन कारावे
वायरस आल्या सारखे दीसत आहे का दुसराकूठला रोग आहे
Ha konta rog aahe yavr upay sanga
याच्यासाठी तज्ञांनी सल्ला द्यावा जेणेकरून प्लॉट टिकून राहील
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
गोविंद गायकवाड काळा करपा डायफेनकोनॅझोल याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!आदित्य
11
4 वर्षांपूर्वी
Sypto +कॉपर घ्या
Suraj
36
4 वर्षांपूर्वी
Ampact xtra pn chalel 200 ml pe 200 lit water spraying