टोमॅटो चे खालील पाने जास्त पावसामुळे वाळलेले आहे. वरती शेंड्यालही फुल नाहीत. ३ तोडणी झालाय. पुन्हा नव्याने फुल लागण्यासाठी कोणती खते सोडावी. कोणती फवारणी करावी.
एकही फुल नाहीत. सुरवातीचा माल पण कमी लागलेला आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याएकही फुल नाहीत. सुरवातीचा माल पण कमी लागलेला आहे.
Pane magil bajus gola hot aahet
चित्रात दिसते तसे पानाच्या खालच्या बाजूला काळे बारीक-बारीक ठीपके आहेत
फळाला बोगदा पडलाय खूप फळावर असे झाले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Rameshwar
77
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar.
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Rameshwar Dandge Patil Tomato Late Blight करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rameshwar
77
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Sir Navin phul lagnyasathi konti favarni + khate sodavi
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Rameshwar Dandge Patil 13:40:13 + बोरान + ईसाबियन चि फवारणी घ्या