स्फुरदची कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

K

झाडाचा शेंडा जळत आहे नंतर पूर्ण झाड खराब होतं

याच्यासाठी तज्ञांनी सल्ला द्यावा जेणेकरून प्लॉट टिकून राहील

3वाईट मतप्रदर्शन
V

Kiran Vaje Early Blight Phosphorus Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

टोमॅटो ची पाने जांभळी होत आहे उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

मनीष प्रभाकर मांडवगडे झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

यावर ओषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

यावर ओषध

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prashant Dnyanoba Goler Early Blight Phosphorus Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा