हिरव्या फळांवर व पानांवर डाग पडत आहेत. फळांच्या डागांमधून पाणी येत आहे.
पाने थोडी करपल्या सारखी दिसतात. फुलांचे देठ पिवळे पडुन फुल गळ होत आहे. कही फुले जळून जात आहेत.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने थोडी करपल्या सारखी दिसतात. फुलांचे देठ पिवळे पडुन फुल गळ होत आहे. कही फुले जळून जात आहेत.
Panacha rang nilasar jhala ahe
पानाचा आकार हा लहान झालेले आहे
फुलाचा देठ पिवळा पडुन फुल गळुन जात्यात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Amit Chavan नाग अळीच्या Tomato Leaf Miner नियंत्रणासाठी आबासीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Amit 54
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. फळांच्या डागांसाठी काय करता येईल सर. काॅपर ऑक्सीक्लोराईड चा स्प्रे चालेल का.? क्रपया मार्गदर्शन करा.🙏
Kuldeep 11
4 वर्षांपूर्वी
Ho
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Amit Chavan स्वरूप केमिकल्स चे ऍजीस वापरा
Tarachand 21
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Sir please 9767849384 la sms karun apla mobaile number patva