Yachyavar upay sanga Ani falachi size Vadhanyasathi upay sanga 80 divasacha plot ahe
Panavar karapa ahe Ani falachi size vadhat nahi navin futve nahit
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPanavar karapa ahe Ani falachi size vadhat nahi navin futve nahit
वायरस आल्या सारखे दीसत आहे का दुसराकूठला रोग आहे
पानांचा रंग पिवळा व पाने बारीक दिसत आहे
पाने कमजोर होतात नंतर झाड वाळून जातात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
Akash बुडाला प्रॉपीनेब याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकावे
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Akash Early Blight वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!