स्क्लेरोशिनिया खोडकुज - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

N

टोमेटोच्या खोडाला बुरशी आहे यावर काही ऊपाय आहे का

28 दिवसाचा आहे टोमेटो प्लोट

1वाईट मतप्रदर्शन
V

Nitin Awate Stem Rot खोडकुज च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन चि व दोन दिवसांनी एलिएट चि आळवणी करा

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा