फळाला माशी डंक करत आहे
त्यामुळे फळ सडत आहे काय करावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यात्यामुळे फळ सडत आहे काय करावे
करपा होत असून झाड सुकत आहे
टोमाटोच्या बुडाजवळ सफेद बुरशी आली आहे त्यामुळे झाड़ सुकते
पानांचा रंग पिवळा व पाने बारीक दिसत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
Sachin Nevage Melon Fruit Fly च्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मच्छिंद्र
5667
4 वर्षांपूर्वी
एक घरगुती उपाय थायमेट कॅरीबॅग मध्ये फक्त 100 ग्रॅम टाकून कॅरीबॅग ला गाठ मारून छिंद्र पाडा व असेच एकरी दहा बॅग तयार करून टोमॅटो च्या शेतात तार किंवा काठी ला बांधा
Pahilwan
0
4 वर्षांपूर्वी
कशाकरता
Ananta
11
4 वर्षांपूर्वी
फळ माशीसाठी meothrin ची फवारणी घ्या
Er
43
4 वर्षांपूर्वी
Soneri masi dank marte falala. Masi che trap bhetat. Patil biotech che product ahe. 100*100 var ek trap lava. Control hoyil. 60rs la ek trap bhetato.
Kurshna
3
4 वर्षांपूर्वी
Makkari trap Lava
शिवराज
181
4 वर्षांपूर्वी
निवान+ कराटी घया रिझल्ट मिळल
Sachin
331
4 वर्षांपूर्वी
शिवराज हेगडे - नुवान ने फुल जाळण्याची शकता आहे ,