ह्या साठी काय कारण आहे व यावर उपाय काय आहे
टोमॅटो रोग व उपाय काय आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमॅटो रोग व उपाय काय आहे
पाने करपने..झाडाला फळ कमी लागणे
Khod Kale padle ahe khodachi ardhi saal khali ahe
0:52खत चालू आहे उपाय सूचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
रायचंद डोके Tomato Spotted Wilt Virus तिरंगा हे एक व्हायरस आहे व या रोगाचा प्रसार फ़ुलकिड्यांमुळे Thrips होतो। एकदा झाड या रोगाने प्रभावित झाल्या नंतर कोणताही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे लागवड झाल्या पासून फुलकिड्याचा नियंत्रण काटेकोरपणे करणे हे एकमेव उपाय आहे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!गणेश
11
4 वर्षांपूर्वी
सांगा please
Prasad
11
4 वर्षांपूर्वी
फेरस ची ड्रेचींग व फवरानी करा
अनिल
31
3 वर्षांपूर्वी
पोटॅश ची कमतरता मुळे हा प्रोब्लेम होत असतो त्या मुळे पोटॅश दिल्या मूळे हा प्रॉब्लेम क्लिअर होईल