पिकावर कोणता रोग आहे कृपया माहिती द्यावी
फळावर डाग येतात व कांडी करपा वाटतोय
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळावर डाग येतात व कांडी करपा वाटतोय
माझ्या शेतातील टोमॅटोला कस्तोडिया रेडोमिल गोल्ड व कीटक नाशके इत्यादीचा फवारा करूनही टोमॅटो मरत आहे व टोमॅटोला छिद्रे पडत आहेत एवढे खरच करूनही काही उपयोग होत नाही बरेच टमाट्याची रोपे मरत आहेत खूप नुकसान होत आहे कृपया उपाय
नवीन पानांची संख्या कमी आहे रोप पिवळे पडत आहे
Khalun tomato kharab hot ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sachin 331
4 वर्षांपूर्वी
करपा आणि आळी आली आहे करपा करीता blue copper + Streptocyclin spray kara आळी करीता नुआन घ्या
Vicky 7488
4 वर्षांपूर्वी
Kaluram टोमॅटो पिकावरील जंतुजन्य कँकर Kasu b 40ml+Silicon Sticker 5ml/15 litre spray kara.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!