टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

P

Tomatovar kala daag alela aahe kahi upay sanga

Falanvar kala daag alela asun sadnyache praman vadhale aahe

1वाईट मतप्रदर्शन
V

Prasad Gholap फळांचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prasad Gholap करप्याच्या Tomato Late Blight नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
श

स्ट्रेप्टोसायकलीन चे घटक असलेल औषधा चे नाव सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

श्री महेश शांताराम गायकवाड K cyclin म्हणून 6 ग्राम चि पुडी भेटते 35 रुपय ला। ते 2 ग्राम प्रति 15 लिटर चा वापर करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा