9 दिवसांची रोपे आहेत पण अशी मर लागत आहे.
चांगली झाडे मरत आहेत.काय करावे लागेल.देठापाशी काळ पडत आहे..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याचांगली झाडे मरत आहेत.काय करावे लागेल.देठापाशी काळ पडत आहे..
टेमेटो वरती लाल कीडे दीसत आहेत कोनति फवारांनी करु
पानांवर तसेच फळावर सफेद आणि काळे डाग दिसतात आहे नवीन फुले. फळावर पण प्रादुर्भाव दिसून येतो आहे
याचं साठी काय करावे लागेल ते सांगा फवरणी किवा ड्री प दुरे काही सोडावे ते सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Suraj Kadam Foot and Collar Rot मर च्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!