लवकर येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

N

टोमॅटो या पिकावर हळद्या रोग आलाय टोमॅटो पिवळी पडून खराब होत आहे 35% प्लॉट ला आहे यावर उपाय सांगा

फळ पिवळी पडून पान पिवळी आहेत आणि फळाचे नुकसान होत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Hello dear Navnath how are you dear seem to be Early Blight dear spray mandipropamid or propineb or mancozeb dear

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

Thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

कंट्रोल होईलका कॉन्फम मीआधी करप्यावरच spry घेतला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा