टोमैटो ची रोपे लाउन चार दिवस झाली आहेत आणी रोपेष पीचकुन जलत आहेत काहीतरी उपाय सांगा
टोमैटो ची रोपे जलत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमैटो ची रोपे जलत आहेत
झाडाच्या शेंडे पिवळा होऊन पान सुरळी होत्यात
फक्त पाने गोल होत आहेत
Senda kadak v pane piwlai distaoy
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
Deva Mane Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Deva Mane Damping-Off of Seedlings मर च्या नियंत्रणासाठी एलिएट चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!