नागअळी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

V

टोमॅटो अस होतय काय विलाज करावा काही सुचत नाही

पानावर करपा येतोय आणि फळाला आली लागलीये

1वाईट मतप्रदर्शन
V

Vishal नाग अळीच्या Leaf Miner Flies नियंत्रणासाठी व्हरटेक्स + एकटेरा चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
न

15 लिटर पाण्यात किती औषध घेतली पाहिजे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा