टमाटर फाटत आहेत आणि दाग पडत आहेत.काय आहे हे.
टमाटर ला दाग पडले आहे. छोट्यान पासून तर मोठ्यान पर्यन्त. कश्याने झाले आहे। उपाय सांगा.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटमाटर ला दाग पडले आहे. छोट्यान पासून तर मोठ्यान पर्यन्त. कश्याने झाले आहे। उपाय सांगा.
पाने पीवळी आनी पानावर डाग आहे पाने भाजलेल्या सारखे आहे
झाडाची पाने काळे पडून ते करपत आहे, झाड वाळत आहे
Panavr karpa v kurtadne
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
5 वर्षांपूर्वी
Gaurishankar Kohale फळधारणेच्या काळात Thrips चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे। अजून जास्त फोटो टाका म्हणजे व्यवस्थित सांगता येईल
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vilas
5
5 वर्षांपूर्वी
बेक्टोमायसीन व संचार 40घ्या व खालुन कॅल्शियम नायट्रेट व बोरान सोडा