टोमॅटोवरील टुटा नागअळी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

नाग आळी आहे व पाने आकर्षण होतं आहे

पाने करपलेले आहे कलर पिवळा आलाय काय केलं पाहिजे

1वाईट मतप्रदर्शन
V

ज्ञानेशर तोटे नाग अळीच्या Tomato Leaf Miner नियंत्रणासाठी दमण 47 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Cartap hydrochloride १५ gm पर पंप स्प्रे करा

1वाईट मतप्रदर्शन
S

Exadus ची फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन
S

संतोष नारुटे सर आपल्या भागात exodus मिळेल का मला पाहिजे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Exodus spray kars

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा