टोमॅटो चे पाने असे होत आहेत त्याला काय करावे लागले
टोमॅटो चे पाने असे होत आहेत त्याला काय करावे लागले उपायसागा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमॅटो चे पाने असे होत आहेत त्याला काय करावे लागले उपायसागा
Pane kontya tari kitaka ne kahli ahe
फळ कमी आहे करावे उपाय सांगा
फुटवा,पान गोळा झाले ,काळा टिपका,सफेद मुळीची वाढ कमी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
शिवानंद काळे डायफेनकोनॅझोल याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
शिवानंद काळे Tomato Late Blight करप्याच्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Lalit
313402
4 वर्षांपूर्वी
शिवानंद काळे नमस्कार टमाटर में देरी से होने वाली अंगमारी इसके समाधान के लिए आप ऊपर दिए गए हरे रंग के लिंक पर क्लिक करें और Plantix पुस्तकालय के माध्यम से अपनी समस्या का समाधान प्राप्त करें।
शिवानंद
52
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर करझेट चा आज फवारणी केल आहे
Sudhir
4604
4 वर्षांपूर्वी
Cabriotop ३०gm पर पंप स्प्रे करा