टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

या रोगास आमच्या भागात नाग अळी व करपा असे म्हणतात. यावर नक्की काय उपाय सापडत नाही.

पाने पांढरी होणे आणि करपा येणे नंतर फळ किडीस सुर्वात होते.

1वाईट मतप्रदर्शन
V

Swapnil जाधव नाग अळी Tomato Leaf Miner आणि करप्याच्या Tomato Late Blight नियंत्रणासाठी करझेट + आबासिन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा