काय प्रॉब्लम आहे झाड़ असे का होतात
पाने उलटी झाले आहेत काही ठिकानी पिवले
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने उलटी झाले आहेत काही ठिकानी पिवले
टोमेटो वर काळा टीपका थेट देठापर्यन्त् दिसतोय nativo चा व blue copar+stepo चि फवारणी केली तरी तो जातं नाहीये
काळी पडणे, कोमजून जाणे
Panavar pandhare dag, fruits lahan ahet
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
Sairam टोमॅटोवरील बोकड्या (घुबडा) किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग आहे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sumit 29
4 वर्षांपूर्वी
अगदी बरोबर आहे पण ही एक बुरशीजन्य रोग आहे या रोग मध्ये झाडांच्या मुळ्या सडतात fusarium बुरशीमुळे आणि यांची लागण दुसऱ्या झाडाला पण होऊ शकते माझे असे झाडं बाहेर काढून टाकले पाहिजे
Anil 41
4 वर्षांपूर्वी
झाडाच्या मुळा काम करत नाही ड्रीप ने ब्लू कॉपर ,मिक्स मायक्रोनिवट्रेंत सोडा आणि स्टेपटो + bavistin स्प्रे करा
Sudhir 2318
4 वर्षांपूर्वी
Vespa (propinoconazol+difenaconazol) १०ml+sticker 10ml per pump spray Kara
Dnyaneshwar 11
4 वर्षांपूर्वी
Karpa aahe
Ganesh 11
4 वर्षांपूर्वी
Right this plant is distoy
Ganesh 11
4 वर्षांपूर्वी
Right utkarsha mam ni je sangital tech barobar ahe ha rog bokdya (ghubda)kiwa yellow purnguchh rog ahe
Ganesh 11
4 वर्षांपूर्वी
Ha bemeshiya tebyashi hya pandharya mashimule ha rog hoto
Rajendra 0
4 वर्षांपूर्वी
मॅग्नेशियम चा वापरकरा