हे झाड आसे कशा मुळे झाले आहे? या varti उपाय आहे का
पान व पूर्ण झाड पिवळे पडले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान व पूर्ण झाड पिवळे पडले आहे
Khalun tomato kharab hot ahe
जमिनीपासून वर झाडाच्या बुंधा कुजतोय त्यामुळे झाड सुकून जातेय
Sampurn tometo ashech zale ahe he recover hauo sakel ka
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603601
4 वर्षांपूर्वी
Yashwant Powdery Mildew भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!