टोमॅटो पिकावर नाग अळी दिसत आहे
पानांचा रंग साधारणपणे पिवळसर दिसत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग साधारणपणे पिवळसर दिसत आहे
पान गोळा होउन झाड सुकू लगले आहेत आणी पान पीवळ पन दीसू राहीले आहे काय मारवा लागेल ते सांगा
फुलाचा देठ पिवळा पडुन फुल गळुन जात्यात
हा कश्यामूळे झाले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Majoko
32553
4 वर्षांपूर्वी
Hi Sandeep Mali this are Tomato Leaf Miner Click on the green link to get more informations and control measures on the plantix libary.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
2318
4 वर्षांपूर्वी
Cartap hydrochloride १५gm per pump spray Kara
Sachin
41
4 वर्षांपूर्वी
टोमॅटो २O दिवसाचे झाले असल्यास ड्युपॉट बेनेविआ फवारनी करावी
पुर्वेश
843
4 वर्षांपूर्वी
Benwvhiya मारा
Samy
11151
4 वर्षांपूर्वी
Sandeep Mali هلا الإصابة بصانعات الإنفاق يمكنك رش ابمكتين 3.6%
अतुल
11
4 वर्षांपूर्वी
Boi R 303 फवारणी करावी
Sawaal
142
4 वर्षांपूर्वी
1. क्रोम(1m.. 1liter ) Rs. 347.67. 2. एम 45(2gram.. 1 liter ) Rs. 456. नागआळी वर कमी खर्चात उपाय आणि जलद निकाल