टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

झाडाच्या खालील बुडाकडी भागाचे पाने पिवळे पडुन पाने गोळा होता तर या वरती कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे?

पानाचा रंग पिवळसर आहे वरील सर्व फुटवे चांगले आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

भाऊसाहेब किसन भगत करप्याच्या Tomato Late Blight नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा