स्फुरदची कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

P

टोमॅटो 90 दिवसाचा आहे

पाने जांभळ्या रंगाची होत आहेत,त्यामुळे शेंड्याची फुलगळ होत आहे कोणता रोग आहे उपाय सांगा

2वाईट मतप्रदर्शन
V

Pralhad Kumbhar पाने जांभळे होणे हे Phosphorus Deficiency मुळे होते। 12:61:00 किंवा 00:52:34 ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

दोनी मिसळून कि वेगवेगळं फवारणी करावी लागेल आणि प्रमाण किती असावे

1वाईट मतप्रदर्शन
V

Pralhad Kumbhar दोन्ही पैकी कोणतीही एकच करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा