टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

न

नमस्कार सर टमाटर ला करपा लागला आहे काही उपाय नक्की कडवा

पानाचा रग बदलावणे झाड हिरवे करणे माल जास्त पकडणे आणि टमाटर चमक धार दिसणे

1वाईट मतप्रदर्शन
V

नरेश साठवणे करप्याच्या Tomato Late Blight नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
न

धनेवाद सर तुमि अशोधी सांगितली ते नक्की मारून बगतो

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा