टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

नमस्कार सर टमाटर ला करपा लागला आहे काही उपाय नक्की कडवा

पानाचा रग बदलावणे झाड हिरवे करणे माल जास्त पकडणे आणि टमाटर चमक धार दिसणे

1वाईट मतप्रदर्शन
V

नरेश साठवणे करप्याच्या Tomato Late Blight नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

धनेवाद सर तुमि अशोधी सांगितली ते नक्की मारून बगतो

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा