स्क्लेरोशिनिया खोडकुज - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

टोमॅटोच्या बुडावर झालेल्या प्रादुर्भाव बाबत

टोमॅटोच्या झाडाला जमिनीलगतच्या भागावर अशा प्रकारच्या प्रादुर्भाव झालेला आहे तरी या बाबत योग्य तो सल्ला मेळावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Savata Gore Stem Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट ची आळवणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

टोमॅटो

पानांच्या शिरा पिवळया पडत आहेत

टोमॅटो पानांच्या शिरा पिवळया पडतआहेत

टोमॅटो

पानावर छोटे छोटे काळे व पांढऱ्या रंगाचे पंखाचे किडे आहेत व त्याचे उपचार कसे करायचे

पानावर छोटे छोटे काळे व पांढऱ्या रंगाचे पंखाचे किडे आहेत व त्याचे उपचार कसे करायचे सांगा

टोमॅटो

टमाटेचे पान गोळा होत आहे ,शेंडा पण पिवळा होत आहे काय केले पाहिजे

टमाटेचे पान गोळा होत आहे ,शेंडा पण पिवळा होत आहे काय केले पाहिजे

टोमॅटो

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा