हे कशामुळे झाले याच्यावर ऊपाय
टोमॅटोवर हे कशामुळे झाले
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमॅटोवर हे कशामुळे झाले
फळ काळे पडत आहे फळाला असे काळे डाग @Venkat Pawar.
Khalun tomato kharab hot ahe
बुडक्यातील पाने कुजली आहेत ,मधली पाने बरील फोटो प्रमाणे पिवळी आणि काळे डाग पडले आहेत ,फुलगळ हि झाली आहे पाऊस सारखा पडत आहे पाऊस उघडला कि कोणती खते आणि औषधे वापरु
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Nitin Bahikar आधीक माहिती साठी या लिंक वर उल्लेख केला आहेटोमॅटो फळावर चिरा पडणे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ananta
1573
4 वर्षांपूर्वी
हे सतत चालनार्या ऊन पावसा मूळे होत आहे नियंत्रनासाठी कॅल्शियम ४०ग्रॅम +बोरान ३०ग्रॅम फवारनी करा स्टिकर टाकून.
दादासाहेब
33
4 वर्षांपूर्वी
Ananta Jadhav sir please no send Kara
Ananta
1573
4 वर्षांपूर्वी
९६६५७५३९३१
Rahul
177
4 वर्षांपूर्वी
Sticker म्हणजे ananta jadhav
Satish
41
4 वर्षांपूर्वी
stiker mhanje saban.
Ananta
1573
4 वर्षांपूर्वी
स्टिकर म्हनजे औषध पावसाने धूवून जाऊ नये म्हनून वापरले जानारे औषध