फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

टोमॅटो थ्रिप्स चाटले की घुबडा आलेला आहे त्यावर काय करावे

झाडाचे पान वाट्या वाणी झाली आहे तर काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sandip Kumbharde फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी Thrips निळे चिकट सापळे लावा आणी ट्रेसर ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

Solomon ghya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा