हा करपा आला आहे का जळालेल्या आहे
करपा आला आहे का जळालेल्या आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकरपा आला आहे का जळालेल्या आहे
टमाटे पीक आहे उपाय सांगा
काय झाले आहे ?? thrips आहे का?? उपाय सांगा.?? जीवाणु नाशक +बुरशिनाशक सोबत थ्रिप्स साठि कोणती फवारनी करावी??? व 45 दिवासाचे झाड़ झाले आहे कोणतेही कीटक दिसत नाही कितकनाशक ची प्रिवेंटिव गरज आहे का?? सोबत संपुर्न प्लाट चा पिक जोडतोय.
झाडं सुकणे व पाने गोळा होणे यासाठी औषध सांगा चांगले शंभर टक्के रिझल्ट भेटला पाहिजे असे औषध सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Prashant More टेब्युकॉनॉझोल याची पाण्यात मिसळून फवारणी करावी हे बाजारात बायर फोलिकर नावाने भेटते
Yogesh
99
4 वर्षांपूर्वी
होय करपा आहे केबरीओट्याप फवारा
Tufail
437780
4 वर्षांपूर्वी
Hi Prashant More its look like Early Blight spray antracol of bayer or dimethomorph
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sainath
31
4 वर्षांपूर्वी
Bacterial blight ahe Roko +streptociclin gya
आर्यन
218
4 वर्षांपूर्वी
स्कोर + कवच फवारणी करा
Swapnil
425
4 वर्षांपूर्वी
steptocycline blue copper
Rahul
0
4 वर्षांपूर्वी
Vaspa chi spray day
Hari
0
4 वर्षांपूर्वी
आरे चाललय काय कोन म्हनतो हे घ्या कोन म्हनतो ते घ्या,,
Swapnil
425
4 वर्षांपूर्वी
जे पटेल ते घ्या