टोमाॅटो फळावर तिरंगा रोग आहे उपाय सांगा
टोमाॅटो फळावर तिरंगा रोग आहे उपाय सांगा
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमाॅटो फळावर तिरंगा रोग आहे उपाय सांगा
Panwar gol kale spot ahet
हे कोनता रोग आहे पाने वाकडे होत आहे ऊपाय सांगा
Sir yachyasati konti phavarni karu please sanga
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603601
4 वर्षांपूर्वी
U.D.Jagarwal Uttamsing तिरंगा हे एक व्हायरस आहे व या रोगाचा प्रसार फ़ुलकिड्यांमुळे Thrips होतो। एकदा झाड या रोगाने प्रभावित झाल्या नंतर कोणताही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे लागवड झाल्या पासून फुलकिड्याचा नियंत्रण काटेकोरपणे करणे हे एकमेव उपाय आहे। जास्त माहितीसाठी Tomato Spotted Wilt Virus या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संजय 637
4 वर्षांपूर्वी
फेरस सोडा
Swapnil 425
4 वर्षांपूर्वी
calcium + boron
संजय 637
4 वर्षांपूर्वी
वाचा