टमाटा तिरंगा होत आहे यावर कोणते औषध फवारावे कोणते खत सोडावे माहिती सांगावी
टमाट्याचा रंग पिवळा आणि असा होता हे पिवळा तिरंगा होत आहे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटमाट्याचा रंग पिवळा आणि असा होता हे पिवळा तिरंगा होत आहे
Strepto&coc , Score & kavach Amister Spray ghetale aahet
पानाचा रंग पिवळा पडलाय बोकडा लागलेत
साईज ठीक आहे पण, फळांचा प्रुष्ठभाग सिताफळासारखा झाला आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Yogesh Sable तिरंगा हे एक व्हायरस आहे व या रोगाचा प्रसार फ़ुलकिड्यांमुळे Thrips होतो। एकदा झाड या रोगाने प्रभावित झाल्या नंतर कोणताही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे लागवड झाल्या पासून फुलकिड्याचा नियंत्रण काटेकोरपणे करणे हे एकमेव उपाय आहे। जास्त माहितीसाठी Tomato Spotted Wilt Virus या लिंक वर क्लिक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!