पानावर काळे ठिपके आले आहे जास्त आहे उपाय सांगा
टोमँटो पानावर काळे टिपके आले आहे जास्त प्रमाणात उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमँटो पानावर काळे टिपके आले आहे जास्त प्रमाणात उपाय सांगा
ZADAVAR kali pakharu aahe pankhavala
पाने गोल होतात व फळे किडकी होतं आहे
टोमॅटोच्या झाडाला जमिनीलगतच्या भागावर अशा प्रकारच्या प्रादुर्भाव झालेला आहे तरी या बाबत योग्य तो सल्ला मेळावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
5 वर्षांपूर्वी
Dnyaneshwar Sudam Ugale Early Blight करपा आहे। करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dnyaneshwar
1
5 वर्षांपूर्वी
हे ओषध मारले आहे
Prashant
286
5 वर्षांपूर्वी
स्टेप्टोसायक्लीन + ब्लू कॉपेर घ्या
Sandip
11
4 वर्षांपूर्वी
Natov
Sachin
21
4 वर्षांपूर्वी
नेटिओ द्या सर
Mahale
6
4 वर्षांपूर्वी
Cooper oxiclorid chi फवारणी करा
Ravi
13
4 वर्षांपूर्वी
Redomil gold fungicide औषध चा रिझल्ट कसा आहे टोमॅटो पानावर काळे ठिपके जास्त प्रमाणात आहे
Gautam
0
4 वर्षांपूर्वी
Jasta