Tomato VR kale tepke ake ahet kay marave lagel
टॉमेटो वर काळे टीपके आले आहेत काय मरावे लागेल
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटॉमेटो वर काळे टीपके आले आहेत काय मरावे लागेल
Ya rogavar osadi sanga
Hirvya color chi alayi tomato la hol karun tomato khat aahe
नाग आळी व करपा आहे स्प्रे कोणता घेऊ .दुरी पन फुटली आहे शेंडे करपत आहे औषध सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
5 वर्षांपूर्वी
Samadhan Andhale Early Blight वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!परशराम
11
5 वर्षांपूर्वी
टोमँटो वाढीसाठी
Venkat
603591
5 वर्षांपूर्वी
परशराम Dhepale झाडाचा फोटो काढून पाठवा
Ramu
11
5 वर्षांपूर्वी
Kale tipke ahe fvarni konti karu
Ramesh
0
4 वर्षांपूर्वी
Pan pivele padhale aahe Kay maru
Kanif
296
4 वर्षांपूर्वी
टॉमेटो च्या शाकीय वाढ व ज्यास्त फुटव्यासाठी 11:44:11 व 20:17:17 ड्रिप मधून सोड़ावे एकरी 3 किलो प्रमाणे
Raju
11
4 वर्षांपूर्वी
Tomato Futva sati kay karve
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Raju Gawande कॅल्शियम नायट्रेट + फेरस व तीन दिवसानी 12:61:00 सोडा
Raj
11
4 वर्षांपूर्वी
अर्ली ब्लाईट ( लवकर येणारा करपा)
Ravi
13
4 वर्षांपूर्वी
Redomil gold fungicide औषध चा रिझल्ट कसा आहे टोमॅटो पानावर काळे ठिपके जास्त प्रमाणात आहे
Dnyaneshwar
11
4 वर्षांपूर्वी
स्पर्श जन्य करपा आहे स्कोर + कवच ०.५+ ०.५ फवारणी करावी
Nagesh
11
4 वर्षांपूर्वी
Infinito wapra Bayer kanpanich aahe
Sandip
0
4 वर्षांपूर्वी
Falavarti kale tipke ale upay sanga