टोमॅटोवरील उशीरा येणारा करपा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

Sir geli 7-8 divas zale dhagal vatatvaran ahe Ani pani chalu ahe pikala suryaprakash bhetat nahi Ani pani hi pramanachya baher bhetat ahe tyamule tamatyachya panavar asha prakarache kale dag padatil ahet Ani ful gal hot ahe mazya lagvadila 1 mahina 10 divas purn zale Ani asa rog padala ahe Kay karave mi yavar yogya te margadarshan kara

Kay upay ahe yachyavar

1वाईट मतप्रदर्शन
V

Sharad कॉपर + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Venkat Pawar. पावसाच्या हवेमुळे झाडे पडुन माती लागल्यामुळे पाने कुजली आहेत व टमाटे काळे डाग पडून सडले पडलेल्या सर्व लाईन परत ऊभ्या केल्या १ बाजु चांगली आहे झाडाला नविन फुटव्यासाठी काही ऊपाय करता येईल का??

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

प्रफुल्ल भदाणे झाडाचा फोटो काढून पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

खराब फळ सगळ तोडून टाकलं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

प्रफुल्ल भदाणे हे उशिरा येणारा करपा Tomato Late Blight आहे। करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या। नवीन फुट चांगला होण्यासाठी ईसाबियण चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा