फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

M

झाडे सुरकटलेली वाटतात ,लागवड करून 24 दिवस झाले अजून पन वाढ दिसत नाही

झाडांची पालवी करबडलेले वाटतात

1वाईट मतप्रदर्शन
V

Mahesh Pagar नाग अळी Leaf Miner Flies आणि फ़ुलकिड्यांचा Thrips चा प्रभाव आहे। ट्रेसर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा