फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

या पिकावर कशाचा अटॕक असेल ते सांगा

पानांचा रंग व्यवस्थित आहे फक्त पान उंदीराच्या कानासारखे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

गजानन राठोड हे फ़ुलकिड्यांचा Thrips प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि कराटे चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा