फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

D

Panavr magil bajus vitkari rang ala ahe matr pan kadk ahe

Halu halu jhadachya shendyakde ase pane hot chalale ahe upay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Handge याला गेरवा म्हणतात। हे मॅग्नीशियम कमतरता + सर्कोस्पोर बुरशी + चुनखडीयुक्त जमीन या कॉम्प्लेक्स मुळे सुरुवातीच्या काळात खालचे पान पिवळे पडतात व कालांतराने संपूर्ण झाड पिवळे पडून फळ धारणा खूप कमी होते तसेच पानाच्या पाठीमागे काळी बुरशी विकसित होत आहे। नियंत्रणासाठी चिलेटेड मॅग्नीशियम 1 ग्राम + Z 781.5 ग्राम + ट्रायसायक्लाजॉल1 ग्राम प्रति लिटर ची फवारणी करा। त्या सोबत ड्रीप द्वारे एकरी 5 किलो मॅग्नीशियम सल्फेट सोडा व वरील फवारणी व खत परत एक आठवड्यानी द्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Pawar sar he kashyamule hot ahe syngenta 2048 chi lagvad ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nitin Nirmal हे फळ धारणेच्या काळात फ़ुलकिड्यांचा Thrips प्रादुर्भाव झाले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

सिक्विल वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा