भूरी रोग - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

सर पिकपन कमि आहे व आसले झाड झाले आहे हे कशामुले झाले

पानाच्या मुळाचा रंग पांढरा आहे व पाने पिवळी आहेत परत काळे ठिपके सुध्दा आहेत पाने गोल व्हालेत सर हे कशामुळे

4वाईट मतप्रदर्शन
V

हे भुरीचा Powdery Mildew प्रदूरभव आहे। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

माझे पन असच होतय सगळ केल पन फरक पडत नाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा