भूरी रोग - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

कोणता रोग आहे उपचार काय करू

कोणते कोणती फवारणी करू

1वाईट मतप्रदर्शन
V

संतोष हे भुरीचा Powdery Mildew चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी नेटिवो+ पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

TX sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

सर झाडाचे पाने पण मरगळ सारखे वाटतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हो पांढरी माशी पण आहे। त्यात सुमिप्रिंट घ्या

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा