भूरी रोग - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

P

भुरी आहे का उपाय सुचवा

खालील पानावर सफेद ठिपके आणि दुसऱ्या बाजूला पिवळसर तपकिरी ठिपके दिसतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

भुरीच्या नियंत्रणासाठी इंडेक्स + पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी Powdery Mildew या लिंक वर क्लिक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

सिस्थेन+05234देऊन 5/6दिवस झाले दुसरा स्प्रे कोणता घ्यावा लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा