बोरॉनची  कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

नविन शेंडे पिवळे निघत आहे व पाने बारीक निघत आहे हे कशाने झाले आहेत त्यावर उपाय सांगा

पानांचा रंग पिवळा व पाने बारीक दिसत आहे

6वाईट मतप्रदर्शन
V

बाळासाहेब हे Boron Deficiency चे लक्षण आहे। कल्शियम व बोरान चा नियमित वापर जमिनीतून व फवारणी द्वारे करा। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

फेरस सोडा शक्यतो रात्री सोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

फेरस सोडा तुमच्या शेतात चुनखडी असेल त्यामुळे पाने पीवळी होतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
v

Use Norus 4gm per Litter

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा