टोमॅटो पिकावरील जंतुजन्य कँकर - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

P

Konata rog ahe? Kmi karnyasathi kai karav lagel?

Falavar chocklaty spot yeun fal kharab hote.

2वाईट मतप्रदर्शन
V

प्रशांत जी बहुतेक हे Bacterial Canker of Tomato च संक्रमन आहे। नियंत्रणासाठी धनुका कोणिका ची फवारणी घ्या। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

टोमॅटो

Asa bagat pivali pane kasha mule hot ahe kashachi kamtarta ahe

Sampurn tometo ashech zale ahe he recover hauo sakel ka

टोमॅटो

15 दिवसांची लागवड आहे पावसामुळे कुठलीही फवारणी झाली नाही तरी यावर कुठली फवारणी केली पाहिजे

पानांचा रंग पिवळा आहे आणि पांढरे तुडतुडे पण दिसत आहेत

टोमॅटो

लाल आणि पांढरी माशी खुप झाली आहे,पाने आकडून पिवळी होत आहेत.आणि हळू हळू पाने वाळुन जात आहेत.

लाल आणि पांढरी माशी खुप झाली आहे,पाने आकडून पिवळी होत आहेत.आणि हळू हळू पाने वाळुन जात आहेत.कृपया 9623513364 या whastsup वरही कळवू शकता.

टोमॅटो

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा