टोमॅटो पिकावरील जंतुजन्य कँकर - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

M

ह्या रोगवर ऊपाय सांगा

ह्या रोगाला काय म्हंतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

मंगेश तिडके हे Bacterial Canker of Tomato आहे। नियंत्रणासाठी कोसईड + स्ट्रेप्टोसायकलिन ची फवारणी घ्या। धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा