लोकरी मावा - ऊस

ऊस ऊस

M

आम्ही १०००१ या उसाचे उत्पादन घेतो व त्या उसावर लोकरी मावा खूप प्रमाणात पडलेला आहे

ऊसावर खूप प्रमाणात लोकरी मावा पडलेला आहे व ऊस मोठा झाला आहे फवारणी करणे शक्य नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mangesh Wargad Woolly Aphid च्या नियंत्रणासाठी टाटा अप्लाउड + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

ऊस मोठा असल्याने फवारणी करता येत नाही Venkat Pawar.

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा