माझ्या शेतातील ऊस १० महिन्याचा आहे मागील काही दिवसांपासून ऊसाचे पान पिवळे पडते आहे असे होत होतं पुर्णे ऊस वाळत आहे . आणि ऊस ऊपटुन पाहीला तर खोडामध्ये आळि आहे .... तरी काय उपाय करावेत सुचवा..
माझ्या शेतातील ऊस १० महिन्याचा आहे मागील काही दिवसांपासून ऊसाचे पान पिवळे पडते आहे असे होत होतं पुर्णे ऊस वाळत आहे . आणि ऊस ऊपटुन पाहीला तर खोडामध्ये आळि आहे .... तरी काय उपाय करावेत सुचवा..
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Ranjit Sugarcane Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ranjit 48
3 वर्षांपूर्वी
यावर काही औषधे आहेत का
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Ranjit सुमिटोमो डेंटशू चि आळवणी करा