लोकरी मावा - ऊस

ऊस ऊस

S

उसाला हे झाले आहे... (मावा पडला आहे)

ह्याला कोणते रासायनिक आणि कोणते कुदरती उपाय करावें ?? ते सांगावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sanket Ghadge लोकरी मावा Woolly Aphid च्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा